Posts

   मुरघास तयार करणे    ¨ शेतकर्यांसाठी वरदान : ¨ मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत आंबवून करून साठवलेला चारा होय . ¨ यात हवा विरहीत अवस्थे मध्ये जगणाऱ्या सूक्ष्म जिवांमुळे हिरव्या वैरनित असलेल्या साखरेपासून लाक्टिक आम्ल तयार होते. ¨ आम्ल चारा   चांगल्या अवस्थेत ठेवण्याचेच काम करते. ¨ हिरवा चारा कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो त्यात co-2 तयार होतो व उष्णता तयार. ¨ जीवाणू तग धरू शकत नहीत,यामुळे चारा खराब होत नाही.        मुरघासाची पिके    ¨ उत्तम प्रकारचा मुरघास बनिविण्यासाठी मका ज्वारी संकरीत नेपिअर मार्वेल उसाचे वाढे ओट इत्यादी एकदल वर्गीय चार पिकांचा उपयोग करता येतो कारण साल कडक व टणक . ¨ बाजरी,गवत,हा चारा फुलोर्यात असताना कापून मुरघास तयार करण्यासाठी आणावा.   मुरघासाची खड्डा पद्धत    ¨ मुरघासाच्या खड्ड्याची रचना बांधणी पद्धत हि त्या ठिकाणच्या परस्थिती वर अवलंबून असते. ¨ खड्डा जास्तीत जास्त उंचीवर असावा. ¨ चौरस खड्डा असल्यास हवा खेळती राहते. ¨ खड्ड्याच्या भिंती ...
                                                                                    कोंबडी पालन व्यवसायाचे महत्व व संधी   Ò भारत हा कृषिप्रधान देश आहे.आपल्या देशात ७०/ जनता शेती करते . Ò शेतकऱ्याने शेती करण्याच्या पारंपारिक पद्धतीत बदल करून आधुनिक व त्यानंतर हायटेक पद्धतीने शेती करत आहोत . Ò     शेतकऱ्याने शेती करत असताना आपण जोडधंदा म्हणून कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय कमी प्रमाणात सुरु केला . Ò व त्यानंतर लोक या व्यवसायाकडे लोक व्यवसाईक दृष्टीकोनातून पाहू लागले.गेल्या १० ते १२ वर्षात कुकुट पा...
Image
                  अंडी उबणीचे तंत्रज्ञान                          अंडी उबवून पिल्ले काढणे                कोंबडी -२१ दिवस                बदक   -२८ दिवस                      इमू – ५२ दिवस पिल्लाच्या वाढीसाठी लागणारे सर्व घटक मिळत असले की गोंडस पिल्ले मिळतात ,आणि ते पिवर असतात . १ .अंडी कशी असावीत *अंडी हि फलित असावी. *कोंबडी वयात येते तेव्हा ती अंडी घालायला सुरवात करते. *आठवडा भर नर हा मादीला क्रॉस झाला हि ४ दिवस सफल राहतात. *कोंबडी चा अंडी देण्याचा कालावधी ६ ते ७ महिन्याचा असतो. *कोंबडी ची पिल्ले तयार होण्यास २१ दिवस लागतात. *अंडी हि मशीन मध्ये असो ...