POULTRY
poultry शेडची रचना : १.कोंबडी घर शक्यतो पूर्व-पश्चिम असावे. २.कोंबडी घराची रुंदी ३० फुट असावी. 3.लाईटची सोय असावी. ४.रस्त्यची सोय असावी. ५.कोंबडी घर दलदलीची ठिकाणी असू नये. ६.मुख्य रस्त्यापासून जवळ असावे 7.शेड जवळ सावली देनारे छोटे झाडे लावावी. ८.शेड साठी सिमेंट पत्रे वापरावेत. 9.सिमेंटच्या पत्र्याचा आवाज येत नाही. १०.थंड वाऱ्यापासून रक्षन मिळवण्यासाठी...