कोंबडी पालन व्यवसायाचे महत्वसंधी
 
Ò भारत हा कृषिप्रधान देश आहे.आपल्या देशात ७०/ जनता शेती करते.
Òशेतकऱ्याने शेती करण्याच्या पारंपारिक पद्धतीत बदल करून आधुनिकत्यानंतर हायटेक पद्धतीने शेती करत आहोत.
Ò    शेतकऱ्याने शेती करत असताना आपण जोडधंदा म्हणून कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय कमी प्रमाणात सुरु केला.
Òत्यानंतर लोक या व्यवसायाकडे लोक व्यवसाईक दृष्टीकोनातून पाहू लागले.गेल्या १० ते १२ वर्षात कुकुट पालन व्यवसायात झपाट्याने बदल झाला असून आज भारताचा या व्यवसायात चीन,अमेरिका,जपान,रशिया नंतर क्रमांक लागतो.कारण पूर्वी या व्यवसायास शेतीस पूरक जोडधंदा म्हणून असे.परंतु आज परस्थिती बदललेली आहे.
 
Òजगात भारताचावा क्रमांक असला तरी अफाट लोकसंख्येमुळे दरडोही अंड्याचे प्रमाण ३३ आणि चिकन मांस ५२५ gm पडते.वास्तविक शास्रीय दृष्टीने दरडोही १८० अंडी आणिकिलो मांस असणे आवश्यक आहे.म्हणून या देशात विस्ताराची आवश्यकता आहे.
Òदेशाच्या विकासाचा वेग बघता ग्रामीण भागातील आर्थिक कमकुवत,व दारिद्र्य रेषेखालील घटकांसाठी  अतिरिक्त आयोडीनसरोत्तम आहारासाठी कमी पुंजी लागणारा व्यवसाय आहे.म्हणून बरेच लोक या व्यवसायाकडे वळले
Òहा व्यवसाय खूप चांगला असला तरी सद्य परिस्थितीत त्यांना होणारे रोगत्यावरील उपचाराचा खर्च बराच होत असल्याने फायदा कमी होत चालला आहे.त्यांना होणाऱ्या विषाणूजन्य रोगावर  प्रतिबंधक लसीशिवाय पर्याय नाही.
Ò       म्हणून या व्यवसायाकडे व्यवसायिक दृष्टीकोनातून पहिले तर तो करताना त्यातील लहान सहान गोष्टीची पूर्ण माहिती घेतली पाहिजे.हा व्यवसाय करताना साहित्य साधने त्यांचा योग्य वापर ,पक्ष्यांचे संगोपनआरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
आहेत.

Comments

Popular posts from this blog

पाणी परीक्षण करणे.

POULTRY