अंडी उबणीचे तंत्रज्ञान
अंडी उबवून पिल्ले काढणे
कोंबडी -२१ दिवस
बदक -२८ दिवस
इमू – ५२ दिवस
पिल्लाच्या
वाढीसाठी लागणारे सर्व घटक मिळत असले की गोंडस पिल्ले मिळतात ,आणि ते पिवर असतात .
१ .अंडी कशी असावीत
*अंडी
हि फलित असावी.
*कोंबडी
वयात येते तेव्हा ती अंडी घालायला सुरवात करते.
*आठवडा
भर नर हा मादीला क्रॉस झाला हि ४ दिवस सफल राहतात.
*कोंबडी
चा अंडी देण्याचा कालावधी ६ ते ७ महिन्याचा असतो.
*कोंबडी
ची पिल्ले तयार होण्यास २१ दिवस लागतात.
*अंडी
हि मशीन मध्ये असो किव्हा कोंबडी खाली.
२.
मशीन घेण्याअगोदर ची काळजी.
Ø अंड्यातून मशीन द्वारे पिल्ले काढण्यासाठी अपना कडे पायाभून पक्षी
असणे गरजेचे आहेत.
Ø देशी सुधारित वान असावा.
Ø पक्षी स्वतः कडे असणे फार गरजेचा आहे त्यामुळे आपला अंड्यावर होणारा
खर्च वाचला जातो.
३.पक्षी पाळताना घ्यावयाची काळजी.
Ø नर मादीचे प्रमाण योग्य असावे.
Ø निरोगी,रोगमुक्त,genetically,चांगली असावीत.
Ø पक्षाची अंडी देण्याची क्षमता चांगली असावी.
Ø ब्रुडर, मेष , खाद्य या गोष्टीची देखभाल करणे.
Ø पक्षांना पिष्टमय पदार्थ प्रथिनांची गरज जास्त असते.
४.उबव्नुकीची अंडी कशा प्रकारे असावीत.
Ø मध्यम,लांबट,गोलाकार असावीत.
Ø त्या अंड्याचे वजन ५० ते ५५ ग्रम चे अंडी असावीत.
Ø अति मोठी वा अति लहान अंडी नसावीत.
Ø गुळगुळीत कवच स्वच्छ केलेली फुटलेली सनदी निवडू नयेत.
Ø नर सोडल्या नंतर दर १० दिवसाच्या नंतर ची अंडी घेणे.
Ø उब्वनीचे अंडी फ्रीज मध्ये ठेऊ नये.
५.अंड्याची
उबवणूक.
प्रकार :- नैसर्गिक उबवणूक
खुडक कोंबडी.
कृत्रिम उबवणूक incubator.
settle tray :- कालावधी – १८ दिवस अंडी ठेवणे.
तापमान- ९९.५०F
आद्रता – ९०%
दर तासाला अंडी
हलवणे (४५०कोनात)
oxygen भरपूर
प्रमाणात लागतो.
hatchery tray :-
या ट्रे मध्ये
अंडी ३ दिवस ठेवावी.
तापमान ९९.५०F.
आद्रता – ८५%.
अंडी हलवू नयेत.
oxygen भरपूर लागतो.
६. मशीन चे प्रकार:-
१.digital मशिन.
२.analog मशीन.
digital मशीन :-
या मशीन मध्ये reading दिसत असतात.
reading मध्ये fluctuvation होत असते.
या मशिने वर जास्त विश्वास ठेऊ शकत नाही.
टिप:- एकाच वेळी जास्त पिल्ले काढू शकतो हा या मशीन चा सर्वात जास्त
फायदा आहे.
analog मशीन:-
या मशीन मध्ये तापमान आद्रता या गोष्टींचे fluctuvation होत नाही.
reading मध्ये बदल होत नाही.
टिप:- एकाच वेळी जास्त पिल्ले काढू शकतो हा या मशीन चा सर्वात जास्त
फायदा आहे. यामध्ये ८५ ते ९०% hathibility
असते.
ex:- २०० अंडी असेल तर १८०पिल्ले या प्रमाणात मिळतात.
६.अंडी उबवणी यंत्राची स्वच्छता कशी
करावी.
fimugation करणे:-
डब्याच्या टोपनात ३० ग्राम kmno४(potesium
permagnet+formalin 4ml) एकत्र करून उबवणी यंत्रा मध्ये ठेवणे.
आणि दार बंद करावे
त्या पासून formaldihyde gas तयार
होतो. आणि हा वायू बाक्टेरिया व विषाणू ला मारतो.
७.नर मादीचे प्रमाण नर:मादी
कडकनाथ १६०-१७०अंडी/वर्ष १ : ६
RIR १८०ते२०० अंडी १ : ८
white leg
horn ३८० अंडी १ :
१०
सुवर्ण
धारा १६० अंडी १ : ५
महत्वाच्या बाबी:-
लाईट गेली की काय करावे:-
Ø ३० मिनट पर्यंत दार उघड ठेऊ शकतो.
Ø परंतु inverter,jenerator,ची सोय केलेली असावी.
Ø दिवसातून ४-५वेल रेकॉर्ड घेणे तापमान आद्रता
Ø १५ व्या दिवशी कॅन्डेलिंग तपासणी करणे.
Ø दरवाजा नेहमी बंद असावा.
Ø ४५० कोनात का हलवावी?
याच कारण आहे की पिल्ले चिपकू नयेत.
Ø अंड्याला चारही बाजूनी उब मिळावी.
Ø उबवणी यंत्राला batch निघाल्यावर ३ दिवस विश्रांती देणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment