अंडी उबणीचे तंत्रज्ञान अंडी उबवून पिल्ले काढणे कोंबडी -२१ दिवस बदक -२८ दिवस इमू – ५२ दिवस पिल्लाच्या वाढीसाठी लागणारे सर्व घटक मिळत असले की गोंडस पिल्ले मिळतात ,आणि ते पिवर असतात . १ .अंडी कशी असावीत *अंडी हि फलित असावी. *कोंबडी वयात येते तेव्हा ती अंडी घालायला सुरवात करते. *आठवडा भर नर हा मादीला क्रॉस झाला हि ४ दिवस सफल राहतात. *कोंबडी चा अंडी देण्याचा कालावधी ६ ते ७ महिन्याचा असतो. *कोंबडी ची पिल्ले तयार होण्यास २१ दिवस लागतात. *अंडी हि मशीन मध्ये असो ...
Comments
Post a Comment