कोबीची लागवड

                                       
                                              कोबीची लागवड 

प्रस्तावना


    भारत हा एक कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतात अनेक ठिकाणी शेती जास्त प्रमाणात केली जाते. त्यांध्ये फळ भाज्या आणि पाल्येभाज्या यांची पिके जास्त प्रमाणात घेतली जातात . फळभाज्या मध्ये प्रोटीन असते त्यामुळे फळभाज्याना खूप महत्व दिले जाते.

उद्देश्य

कोबीच्या पिकात चांगल्या प्रकारचे उत्पादन घेणे त्यातून शिकणे अशा प्रकारे वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेणे आणि मार्केटिंग करणे.

सहित्य आणि साधने
                                                                  
फावड टिकाऊ खुरपे रसी Tractor मीटरटेप मल्चिंग पेपर शिड्लिंग  ट्रे कोकोपीट कोबीचे बी ड्रीप /
पूर्वनियोजन

सर्वप्रथम आम्ही जागा बघितली त्यानंतर Tractor तेथील जगा भुसभुशीत करून घेतली.
त्यानंतर तिथे कुठले पिक घेतले जातील हे बघितले.
त्यानंतर आम्ही कोबिचे  पिक घेण्याचे ठरवले. 

कृती

 कोबीचे रोप लावण्याची पद्धत :- मी सर्वप्रथम शिड्लिंग  ट्रे मध्ये कोकोपीट टाकले.
त्यानंतर त्यात आणलेल्या ५०० कोबीच्या बिया टाकले.
ते झाल्यानंतर सिडलिंग  थंड हवेच्या ठिकाणी ठेवले.
त्यानंतर त्यांना दर रोज पाणी दिले.
एक आथ्व्द्यानंतर त्यामधील काही रोपे लागवडीस आली.
त्यानंतर tractor ने शेतातील माती भुसभुशीत करून घेतली .
त्यानंतर फावड्यान सरी बनवल्या आणि दोन गादी वफा तयार केल्या.
अर्धी रोपे गादी वाफेवर आणि उसलेल्या सरीवर लावली.
 * गादी वाफेवर कोबिचे पिक लावड्याची पद्धत :- सर्वप्रथम गादी वाफे फावड्याने एका सरळ लाईन मध्ये बनवले.
त्यानंतर ड्रीप बसवले .
त्यावर मल्चिंग पेपर टाकला .
त्यावर एक फुटावर पाईप ने होल पडले. .
त्यानंतर लागवडीला आलेली कोबीची रोपे हळूवारपणे - इंच खडडा करून गादी वाफेवर रोपांची लागवड केली .
* सरीवर लागवड करण्याची पद्धत :- सर्वप्रथम tractor ने माती भुसभुशीत करून घेतली .
आणि फावड्याने सरी तयार करून घेतल्या .
  त्यानंतर सरी मध्ये पाणी सोडले .
दुसऱ्या दिवसी कोबीच्या पिकाची लागवड केली.
                              
निरीक्षण

ज्यावेळेस शिड्लिंग  ट्रे मध्ये रोप लावली .
त्यानंतर दिवसात त्यांना अकुर फुटण्यास सुरूवात झाली.
एक आठवड्यानंतर ती रोपे लागवडीस आली.
लागवड केल्यावर १५ दिवसानंतर दोन इंचापर्यत रोपांची वाढ झाली.
१५ दिवसानंतर तन येण्यास सरुवात झाली त्यानंतर आम्ही  D हे औषद फवारल्यामुळे सरीवरील रोपे पिवळी पडली.
 
रिजल्ट

आम्ही कोकोपीटच्या ट्रे मध्ये कोबिच्या बियांची लागवड केली..
साधारण ५०० बिया लावल्या त्यामध्ये लागवडीसाठी ३५० रोपे  उपलब्ध झाली नंतर आम्ही ३५० रोपांची लागवड केली त्यामधे आम्ही -औषद  फवारल्यावर काही रोपांची घट झाली.
            
अनुभव

 * कोबीचे पिक घेत असताना माझे अनुभव पुढीलप्रमाणे
कोबीची लागवड कसाप्रकारे करायची.
कोबीची लागवड करत असताना पिकाची कशा प्रकारे काळजी घ्यायची.
कोबीच्या रोपांना पाणी कशा पद्धतीने द्यायचे.
     
अडचण

लाईट नसल्यामुळे कधी-कधी पाणी देणे खूप कठीण जात होते.
त्यामुळे पाईपाने शेतात पाणी सोडावे लागत असत. 
  कुठले औषद टाकायचे माहित नव्हते.
अनुमान                                                                                         कमी पाण्यात कोबीचे पिक उत्पादन करणे.
कमी खर्चात कोबीचे जास्त प्रमाणात उत्पादन करणे.

Comments

Popular posts from this blog

पाणी परीक्षण करणे.

POULTRY